४० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५० लिटर सॅनिटायझर भेट बारामती :- बारामती मध्ये एक आगळा वेगळा वाढदिवसाचा उपक्रम राबविला पंकज देवकाते यांचे वडील श्री सुदाम देवकाते आणि आई सौ लतिका देवकाते यांच्या ४० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्य म्हणून बारामतीचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे , बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे ,बारामती ग्रामीण चे PSI योगेश लंगुटे यांना मदतीचा हात म्हणून अध्यक्ष पंकज देवकाते पाटील सदस्य,प्रितम डोंगरकर जनस्वराज्य फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य.यांच्या वतीने ५० लिटर सॅनिटायझर भेट देण्यात आले.
Post Top Ad
Thursday, May 13, 2021
४० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५० लिटर सॅनिटायझर भेट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment