लॉकडाऊन असूनही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतेच आहे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 1, 2021

लॉकडाऊन असूनही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतेच आहे

बारामती:- कालचे शासकीय (01/05/21) एकूण rt-pcr नमुने 1117 .  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-181. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -19. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --249- त्यापैकी पॉझिटिव्ह --60-.कालचे एकूण एंटीजन 298. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-110.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   181+60+110=351.   शहर-163 ग्रामीण- 188. एकूण रूग्णसंख्या-18322  एकूण बरे झालेले रुग्ण- 13751.एकूण आज डिस्चार्ज--340 मृत्यू-- 375.
 बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-100-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  92551

No comments:

Post a Comment