दिपक आण्णा काटे यांच्यावर झालेल्या 395 चा खंडणी चा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी आंदोलनचा इशारा... बारामती(प्रतिनिधी):- रोहित जिंदाल आणि अशोक जिंदाल यांची नाको टेस्ट करून इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 601 अंडर सेक्शन tv 395 वगैरे याचा बी फायनल विथ प्रोसेक्युशन करणे बाबत विनंती अर्ज करतो कि दिनांक 26 जून 20 21 रोजी यातील फिर्यादी श्री रोहित अशोक जिंदाल राहणार पुणे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी इसम नामे श्री दिपक अण्णा काटे आणि इतर 7 युवकांवर वरील प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यामध्ये एक लाख रुपयाची 2 तोळाची चैन पन्नास हजाराचे रॅडो घड्याळ एक लाख रुपयाची हिऱ्याची अंगठी आणि 3 लाख रुपये रोख असा ऐवज वरील सर्व युवकांनी दरोडा टाकून मारहाण करून चोरुन नेला आहे अशी खोटी फिर्याद चोवीस तासानंतर आफ्टथाँट दिलेली आहे वास्तविक पाहता फिर्यादी यांचे वडील अशोक जिंदाल यांनी छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या बद्दल पूर्वी ते गुंड आहेत असा अपशब्द वापरून आम्हा हिंदूंचा आणि शिवप्रेमींचा अपमान केलेला होता
याचा व्हिडिओ पूर्वी व्हायरल झाला त्यावेळेला पुण्यामध्ये वानवडी पोलीस स्टेशनला त्यांच्याविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला असे असताना सदरचा व्हिडिओ परत व्हायरल होऊन तो शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आन्ना काटे आणि त्यांचे सहकारी युवक मित्रांनी पाहिला त्यामुळे त्यांच्या भावना भडकल्या आणि 25 जुन रोजी यांनी अशोक जिंदाल यांना त्याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अरेरावीची भाषा आणि तुच्छतेची वागणूक दिल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना भडकल्या आणि त्यांनी अशोक जिंदाल यांना काळे फासून धक्काबुक्की करून इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक जिंदाल यांच्या मर्जीने ते पोलीस ठाण्यात आले आणि त्या ठिकाणी श्री दीपक अण्णा काटे यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न झाला यामध्ये पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेला आहे परंतु पोलिसाच्या फिर्यादीनुसार राईट विथ कोरोना ची कलमे लावली ( अशोक जिंदाल दोन ते तीन तास इंदापूर पोलीस स्टेशन ला होते त्या वेळेला त्याने अशी काही चोरी झाल्याचे दरोडा टाकल्याची
तक्रार केली नाही) असताना त्यात जामीन झाल्यानंतर यातील फिर्यादी रोहित अशोक जिंदाल यांनी पैशाचा त्याच्या वरिष्ठाकडे असलेल्या दबावाचा वापर करून या ठिकाणी वरील वडिलांच्या वस्तू दरोडा टाकून चोरल्या
अशी खोटी फिर्याद दिल्याचे प्रथमदर्शनी आमच्या निदर्शनाम आलेले आहे आम्ही एक माजी पोलिस इन्स्पेक्टर एलसीबी पूणे ग्रामीण होतो आजही सेवा निवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी असोसिएशन आम्ही चालवतो त्याचप्रमाणे शिवसेनेचे काम करत असताना या ठिकाणी महाराष्ट्रातील युवावर्गाला दिशा देण्याचे कामही आम्ही करतो अनेक दादागिरी गुंडगिरी दहशत करणाऱ्या युवक मित्रांना आम्ही मीडियासमोर आणून त्यांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडले आहे आणि ते चांगल्या मार्गाला समाजाच्या चांगल्या प्रवाहामध्ये आणलेले आहेत आमची सपूर्ण महाराष्ट्रात जानवार मुक्त पुणे भयमुक्त पुणे भयमुक्त महाराष्ट्र ही संघटना कार्यरत आहे त्याप्रमाणे श्री दिपक
आन्ना काटे यांचाही परिवर्तन होऊन त्यांनी शिवधर्म फाऊंडेशन ही संघटना स्थापन करून याठिकाणी यापूर्वीसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचे नाव साबळे वाघिरे बीडी वरती होतं तो अवमान छत्रपतिचा आहे याकरता उपोषणे
आंदोलने कायदेशीर मार्गाचा वापर करुन त्या बिडी बंडल वरील छत्रपती संभाजी राजांचे नाव आणि फोटो काढण्यास भाग पाडले हाच तो दीपक काटे उर्फ अण्णा एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये समाज उपयोगी काम करु
लागली असताना हे पैशाच्या जोरावर दबावतंत्राचा वापर करुन खोटे नाटे गुन्हे युवकांवर दाखल करणे यामुळे युवावर्ग बिथरलेला आहे जे केलं ते दाखल झाला तरी कोणाला काही वाटणार नाही परंतु अशा खोट्या फिर्यादी आणि खोटे गुन्हे दाखल झाल्यास या युवा वर्गामध्ये गुन्हेगारी क्षेत्रातील काही मंडळींमध्ये आपण काही केला नाहीतरी खोटे गुन्हे कारखानदार एमआयडीसी चे मालक लोक ते परप्रांतीय असो किंवा महाराष्ट्रातील आम्ही
एमआयडीसी बंद करतो कारखाने बंद करतो असा पोलिसांवर दबाव आणून दाखल करतात तर मग गुन्हे केलं तर काय हरकत यामुळे गुन्हेगारी वाढण्यास खतपाणी घातले जाईल याठिकाणी आपण कर्तव्यदक्ष असे
पोलीस खात्यातील अधिकारी आहात आणि आम्हास खात्री आहे की आपण या गुन्ह्याचा तपास तात्काळ करावा आणि श्री रोहित अशोक जिंदाल आणि अशोक जिंदाल या दोन व्यक्तींची त्यांनी खोटी फिर्याद दिलेली आहे हे शंभर टक्के खरे आहे त्यामुळे यांची नार्को टेस्ट करावी कारण कोणताही आरोपी दरोड्यांचा गुन्हा लाईव्ह मध्ये टाकून लाइव्ह करून असे लूटमार करत नाही त्यांना जो प्रकार घडला तो छत्रपती उदयनराजे भोसले यांचा अवमान केल्याप्रकरणी घडला असून याला दुसरं वळण देण्याचा काम याठिकाणी रोहीत जिंदाल आणि अशोक
जिंदाल हे करत आहेत आम्ही एल सी बी ला असताना पाहिलेला आहे की एमआयडीसीमधील कारखानदार आम्ही एमआयडीसी बंद करतो कारखाना बंद करतो आम्हाला लोकं त्रास होतो कॉन्ट्रॅक्ट मागता दमदाटी करतात अशा अनेक तक्रारी असतात पण याचा अर्थ असा होत नाही की आमच्या कवडीमोल किमतीने आपण जमिनी घेतल्या आणि आज आमचा शेतकरी त्याचा मुलगा आपल्याकडे रोजाना आहे वॉचमनचा काम करतो आज 80 टक्के काम हे भूमिपुत्रांना दिलं पाहिजे हे शासनाचे जीआर आणि आदेश आहे असे असताना सुद्धा या ठिकाणी
बाहेरचे परप्रांतीय कामगार या ठिकाणी आणून सदर आदेशाची पायमल्ली करून या ठिकाणी स्थानिक गोरगरीब जनतेला शेतकरी कामगारांना आणि युवा वर्गाना खंडणीच्या नावाखाली दरोड्याच्या नावाखाली खोटेनाटे गुन्हे दाखल केले जातात ही आपल्या महाराष्ट्रातील शोकांकतिका आहे वास्तविक माथाडी कायद्याप्रमाण काम केले जाते नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिक वरती लोक ठेवले जातात कधी काम दिले जातात कधी काढून टाकले जातात असे होता
कामा नये यामुळे गुन्हेगारी क्षेत्र वाढेल सदरचा गुन्हा यांची नाक्को टेस्ट करून तात्काळ आपण या पुण्याची खोटी फिर्याद म्हणून बी समरी करावी आणि खोटा गुन्हा आहे हे माहीत असतानासुद्धा त्यांनी खोटी फिर्याद दिली म्हणून पीस समरी विथ प्रोसेक्युशन अशा प्रकारे कारवाई केल्यास भविष्यामध्ये असे कारखानदार परप्रांतीय
व्यक्ती पैशाच्या जोरावर राजकीय वजन वापरून खोटयानाट्या गुन्हा आमच्या महाराष्ट्रीयन मुलावरती करणार नाहीत अशी आमची नम्र विनंती आहे जर आपण लवकरात लवकर या गुन्ह्याचा बी फायनल करण्यासाठी अशोक जिंदा आणि रोहित जिंदाल यांची नार्को टेस्ट केली नाही आणि या दिपक अण्णा काटे आणि त्यांच्या युवा वर्गाना या गुन्ह्यात न डिस्चार्ज तर आम्ही शिवाबसवा भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य गॅग वार मुक्त पुणे भयमुक्त पुणे भयमुक्त महाराष्ट्र ओला उबेर संघटना महाराष्ट्र राज्य आणि वाळू वाहतूक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 जुलै सोमवारी पुणे सोलापूर रोड माऊली चौक या ठिकाणी रस्ता आडवून रस्ता रोको करून आम्हाला न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात आपणास माहिती आहे की सदरचा गुन्हा हा खोटा आहे खोटा आहे त्याला काळे फासून त्यांना धक्काबुक्की करणं त्याला पोलीस स्टेशन
पर्यंत त्याच्या मर्जीने घेऊन येणे हे छत्रपतींच्या मावळ्यांनी काम केलेला आहे चोरी आणि दरोइयाचा ठपका या युवान वर्गा वरती लावण्यात आलेला खोट आहे तो तात्काळ काढून टाकावा आणि त्या पुण्यामधून त्यांना
तात्काळ मुक्त करावे अशी आमची नम्र विनंती अर्ज आज बारामती मध्ये तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आले शिवधर्म फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दिपक आण्णा काटे यांच्यावर जो 395 चा खंडणी चा खोटा गुन्हा दाखल केला आहे .तो खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी बारामती येथे निवेदन दिले.यावेळी सुनिलभाऊ पालवे यांनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला.निवेदन देतेवेळी सुनिलभाऊ पालवे यांच्यासह सलीमभाई शेख,शहाजीभाऊ पाथरकर,सुशांत गोरवे, योगेश वाडीले,हेमंत पवार,अक्षय आवटे,विकी देवकाते अभि आवळे, योगेश कदम,सुधीर शिंदे,हे उपस्थित होते.तसेच पोलीस अधीक्षक पुणे,उपविभागीय कार्यालय बारामती येथे निवेदन दिले असल्याचे माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
No comments:
Post a Comment