बारामतीत जुगार अड्ड्यावर तालुका
पोलिसांची धडक कारवाई,एकूण 73, 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त...
बारामती:-पोलीस अधीक्षक व अप्पर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जुगार अड्ड्यावर कारवाईचा चांगलाच धडाका चालू आहे, नुकताच अनेक ठीक5 मोठमोठी कारवाई केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अश्या जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ची नावे प्रसिद्ध होणे गरजेचे आहे जेणेकरून पुन्हा त्या मार्गाला जाणार नाही असे बोलले जात आहे, नुकताच बारामती येथील तांदुळवाडी हद्दीत मुंबई जुगार अॅक्ट व रोग प्रतिबंधक अधिनियमा नुसार दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुक्यात या महिन्यातील ही तिसरी कारवाई असून अशा होणार्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. त्याच प्रमाणे बारामती व बारामती तालुक्यात असे किती जुगार अड्डे चालवले जात आहेत,या जुगार अड्ड्यांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार अशा प्रकारे कारवाई करणार याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिक मध्ये लागून राहिली आहे.
सर्व आरोपी हे बेकायदा बिगर परवाना विना मास्क तीन पाणी जुगाराचा खेळ पैशावर खेळत असताना मिळून आले.जप्त मुद्देमाल -1) 19,670 /- रोख रक्कम त्यात2000/- रु दाराची
1 नोट, 500 रु. दराच्या 10 नोटा, 200 रुपये दराची 1 नोट, 100 रुपये दराच्या 118 नोटा, 50 रु दराच्या 11 नोटा, 20 रुपये दराच्या 3नोटा, 10रु दराच्या 06 चलणी नोटा
2) 2000/- एक गोलाकार लाकडी टेबल किं अं.
3) 3600/- 12 प्लॅस्टिकच्या खुच्र्या किं.अं.
4) 900/- 03 प्लॅस्टिकचे स्टुल किं.अं.
5) 3200/- एक समसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 351805108106754319,
351805108106754317 जु.वा.किं.अं.
6) 800/- एक नोकिया कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर357750101660420जु.वा.किं.अं.
7) 900/- एक नोकिया कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 357749102887883जु.वा.किं.अ.
৪) 3500/- एक ओपो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 866912049128159,
৪66912049128142 जु.वा.किं.अं.
9) 3200/- एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 354917108189402017,
354917108189402015 जु.वा.किं.अं.
10) 700/- एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 3598391051204127/1,3598391051204127/2 जु.वा.कि.अं.
11) 5000/- एक ओपो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 869912049294016,
869912049294008 जु.वा.किं.अं.
12) 10,000/- एक ओपो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्याचा आयएमईआय नंबर 866114042813297,
866114042813289 जु.वा.किं.अं.
13) 200/- 4 पत्याची कॅट जु.वा.किं.अं.
एकुण 53670/ त्यांच्याकडून रोख रक्कम 19, 670 रुपये तसेच मोबाईल हँडसेट
असा एकूण 73, 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करीत आहेत.
No comments:
Post a Comment