बारामतीत कोरोनाचा आकडा आला इतका - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

बारामतीत कोरोनाचा आकडा आला इतका

बारामती:- कालचे शासकीय (12/06/21) एकूण rt-pcr नमुने 271.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-18. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---41 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-. कालचे एकूण एंटीजन -228. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.16.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   18+09+16=43.   शहर-23 ग्रामीण-20 .     एकूण रूग्णसंख्या-24990   एकूण बरे झालेले रुग्ण-23932.  एकूण आज डिस्चार्ज--64       मृत्यू-- 634.      ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 22 पैकी बारामती तालुक्यातील- 15 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06**

No comments:

Post a Comment