कृषीश्री मा अंकुश राजेश टेंभरे ह्यांची विदर्भ जिल्हा संघटक पदी निवड यवतमाळ:- कृषी पदवीधर संघटना ही महाराष्ट्रतील राज्य पातळीवर कृषि संलघ्न कृषी पदवी धारकांनी, पदवीधरांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात प्रथम बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे.शेतकरी व कृषी पदवीधर विध्यार्थीच्या तत्कालिन प्रश्न सोडण्यासाठी संस्था सदैव तत्पर आहे.कृषी पदवीधर संघटनाची नुकतीच निवड प्रकिया यशस्वीरित्या पार पडली.त्या मध्ये यवतमाळ मधील कृषीश्री मा अंकुश राजेश टेंभरे ह्यांची विदर्भ जिल्हा संघटक विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र राज्य पदी संस्थेचे संस्थापक सन्मानीय मा श्री महेश जी कडूस पाटील साहेब, तसेच अध्यक्ष आईसाहेब मा.मंगलाजी पाटील, तसेच युवक विदर्भ प्रदेशाअध्यक्ष मा श्री उदय जी गर्जे साहेब तसेच मा श्री वैभव मते जी, मा श्री मेहेर जी,प्रतीक बॊडके,प्रतीक भोंगडे जी ह्यांचा मार्गदर्शना खाली हा निर्णय घेण्यात आला आहे
Post Top Ad
Wednesday, June 2, 2021
कृषीश्री मा अंकुश राजेश टेंभरे ह्यांची विदर्भ जिल्हा संघटक पदी निवड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment