बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या आली इतकी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या आली इतकी..

बारामती : कालचे शासकीय (09/06/21) एकूण rt-pcr नमुने 188.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---49 त्यापैकी पॉझिटिव्ह --04  कालचे एकूण एंटीजन -64. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   28+04+05=37.   शहर-14 ग्रामीण-23 .     एकूण रूग्णसंख्या-24816  एकूण बरे झालेले रुग्ण-23708.  एकूण आज डिस्चार्ज--75       मृत्यू-- 632.     ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 22 पैकी बारामती तालुक्यातील- 15 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -07**   तसेच    काल बारामती तालुक्यातील मेखळी, माळवाडी(काराटी)व खराडेवाडी येथे एंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण 243 संशयितांची एंटिजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 20 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे  बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 24836 झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या 37+ 20 = 57 झालेली आहे.
 ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

No comments:

Post a Comment