कोरोनाचा आकडा पन्नास च्या आसपास..बरे होण्याची संख्या जास्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

कोरोनाचा आकडा पन्नास च्या आसपास..बरे होण्याची संख्या जास्त

बारामती;- कालचे शासकीय (15/06/21) एकूण rt-pcr नमुने 430.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-39. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---42 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-.कालचे एकूण एंटीजन -326. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.4.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   39+05+04=48.   शहर-14 ग्रामीण-34 .   एकूण रूग्णसंख्या-25110  एकूण बरे झालेले रुग्ण-24128. एकूण आज डिस्चार्ज--84       मृत्यू-- 638. *** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 22 पैकी बारामती तालुक्यातील- 15 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05***

No comments:

Post a Comment