कोरोनाचा आकडा कमी होत असल्याने समाधान, मात्र काळजी घेणे गरजेचे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

कोरोनाचा आकडा कमी होत असल्याने समाधान, मात्र काळजी घेणे गरजेचे

बारामती:- कालचे शासकीय (24/06/21) एकूण rt-pcr नमुने 315.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-27. प्रतीक्षेत -82.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---33 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-.कालचे एकूण एंटीजन -501. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.07.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   27+03+07=37.   शहर-12 ग्रामीण-25 .      एकूण रूग्णसंख्या-25478  एकूण बरे झालेले रुग्ण-24535.  एकूण आज डिस्चार्ज--61       मृत्यू-- 653.    ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -18**

No comments:

Post a Comment