बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा पहा किती आला आकडा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा पहा किती आला आकडा

बारामती:-  कालचे शासकीय (22/06/21) एकूण rt-pcr नमुने 270.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-38. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---37 त्यापैकी पॉझिटिव्ह --02-.कालचे एकूण एंटीजन -35. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   38+02+05=45.   शहर-14 ग्रामीण-31 .      एकूण रूग्णसंख्या-25399   एकूण बरे झालेले रुग्ण-24446.  एकूण आज डिस्चार्ज--31       मृत्यू-- 647.   *** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 28 पैकी बारामती तालुक्यातील- 21 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -12 ***
18 ते 44 वयोगटासाठी  लसीकरण चार ठिकाणी म्हणजेच महिला हॉस्पिटल बारामती, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी प्रत्येकी 100 डोसेस प्रमाणे  देण्यात येईल, त्याचप्रमाणे  45 वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोसचे लसीकरण महिला हॉस्पिटल व सर्व प्राथमिक आरोग्य  केंद्रात चालू आहे

No comments:

Post a Comment