वाढदिवसाचा वायपट खर्च टाळून कोरोना सेंटरला अन्नदान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

वाढदिवसाचा वायपट खर्च टाळून कोरोना सेंटरला अन्नदान

वाढदिवसाचा वायपट खर्च टाळून कोरोना सेंटरला अन्नदान                                माळेगाव:- जगभरात कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने अनेक जणांना याचा फटका बसला आहे,तर अनेक जण कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहे अशीच बारामती तालुक्यातील माळेगाव येथे सामाजिक कार्याची भान ठेवून वाढदिवसाच्या वारेमाप खर्चाला फाटा देत आज दिनांक 4 जुन रोजी माळेगांव कोरोना कोवीड सेंटर इंजिनिअर काॅलेज येथे सागर भैय्या गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान कार्यक्रम करण्यात आले यावेळी डॉ. फरांदे सर,व नर्स स्टाफ , राष्ट्रवादी युवा नेते रोहन गायकवाड,दत्ता जावळे ,भिम योध्दा ग्रुप चे अध्यक्ष सिताराम कांबळे, राजू मोरे ,रोहित शिंदे, राहुल गायकवाड सर, महेंद्र गायकवाड, अविनाश जमदाडे, चंद्रकांत भोसले,  पत्रकार योगेश भोसले , रोहित लोंढे, योगेश कदम,सागर जगताप, निखिल गायकवाड, दिनेश जगताप,शुभम चव्हाण , लक्ष्मण सोनवणे उपस्थित होते

No comments:

Post a Comment