: 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण चार ठिकाणी म्हणजेच महिला हॉस्पिटल बारामती, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी प्रत्येकी 100 डोसेस प्रमाणे देण्यात येईल, त्याचप्रमाणे 45 वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोसचे लसीकरण महिला हॉस्पिटल व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात चालू आहे
बारामती : कालचे शासकीय (21/06/21) एकूण rt-pcr नमुने 375. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-58. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---24 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-. कालचे एकूण एंटीजन -255. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.14. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 58+04+14=76. शहर-18 ग्रामीण-58 एकूण रूग्णसंख्या-25354 एकूण बरे झालेले रुग्ण-24415. एकूण आज डिस्चार्ज--52 मृत्यू-- 645. ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 28 पैकी बारामती तालुक्यातील- 21 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -12 ***
No comments:
Post a Comment