बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आला इतका पॉझिटिव्ह अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आला इतका पॉझिटिव्ह अहवाल

बारामती:- कालचे शासकीय (02/06/21) एकूण rt-pcr नमुने 350.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-42. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05.             काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --56 त्यापैकी पॉझिटिव्ह --08-.  कालचे एकूण एंटीजन -199. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.16.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   42+08+16=66.   शहर-29 ग्रामीण- 37.   एकूण रूग्णसंख्या-24500       एकूण बरे झालेले रुग्ण-22932 .       एकूण आज डिस्चार्ज--161 मृत्यू-- 620.                             **म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07***ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

No comments:

Post a Comment