बारामती:- (25/06/21) रोजी प्रतीक्षेत असलेल्या 76 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामतीमधील 04 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व बारामतीतील एकूण रुग्णांची संख्या 25499 झालेली असून काल दिवसभरातील रुग्णसंख्या 17+4=21 झालेली आहे, तसेच कालचे शासकीय (26/06/21) एकूण rt-pcr नमुने 237. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---27 त्यापैकी पॉझिटिव्ह --02-. कालचे एकूण एंटीजन -271. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.03. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+02+03=05. शहर-02 ग्रामीण-03 . एकूण रूग्णसंख्या-25504 एकूण बरे झालेले रुग्ण-24638. एकूण आज डिस्चार्ज--52 मृत्यू-- 653. **म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -13**
Post Top Ad
Saturday, June 26, 2021
दिलासादायक.. कोरोनाचा आकडा झाला कमी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment