बारामतीत आला कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा पन्नास च्या आत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 3, 2021

बारामतीत आला कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा पन्नास च्या आत..

बारामती:- कालचे शासकीय (03/06/21) एकूण rt-pcr नमुने 305.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --43 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-.  कालचे एकूण एंटीजन -150. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.16. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   28+05+16=49.   शहर-14 ग्रामीण- 35.             एकूण रूग्णसंख्या-24549       एकूण बरे झालेले रुग्ण-23028 .       एकूण आज डिस्चार्ज--96 मृत्यू-- 625.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -07     ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

No comments:

Post a Comment