बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला इतका - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 20, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा आला इतका

बारामती:-  (18/06/21) प्रतीक्षेत असलेल्या 95 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामतीमधील 25 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे बारामतीतील  एकूण रुग्ण संख्या 25265 झालेली आहे व कालची एकूण रुग्ण संख्या 13+25= 38 झालेली आहे तसेच कालचे शासकीय (20/06/21) एकूण rt-pcr नमुने 01.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---45 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-. कालचे एकूण एंटीजन -92. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.10. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   00+03+10=13.   शहर-03 ग्रामीण-10 .      एकूण रूग्णसंख्या-25278  एकूण बरे झालेले रुग्ण-24363. एकूण आज डिस्चार्ज--41       मृत्यू-- 644. ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 25 पैकी बारामती तालुक्यातील- 18 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -09

No comments:

Post a Comment