दिलासादायक.. बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येतोय कमी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

दिलासादायक.. बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येतोय कमी

बारामती:- कालचे शासकीय (05/06/21) एकूण rt-pcr नमुने 272.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-30. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --58 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-.कालचे एकूण एंटीजन -145. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.12.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   30+03+12=45.   शहर-15 ग्रामीण- 30.     एकूण रूग्णसंख्या-24646  एकूण बरे झालेले रुग्ण-23258 . एकूण आज डिस्चार्ज--103 मृत्यू-- 626.   *** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06**

No comments:

Post a Comment