बारामती : कालचे शासकीय (07/06/21) एकूण rt-pcr नमुने 334. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-38. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---40 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.कालचे एकूण एंटीजन -116. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.08. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 38+04+08=50. शहर-16 ग्रामीण- 34. एकूण रूग्णसंख्या-24704 एकूण बरे झालेले रुग्ण-23518 . एकूण आज डिस्चार्ज--171 मृत्यू-- 629. ***म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06***: ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे
Post Top Ad
Monday, June 7, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा आला पुन्हा पन्नाशीत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment