बारामती:- काल दिं ०६/०६/२०२१ रोजी काही तरुण कचेरी रोड परिसरातून घरी जात आसताना दशक्रिया विधी घाट येथे एक व्यक्ती भर पाऊसात तसाच तेथे जखमी आवस्थेत कडकुडत झोपला होता सध्या या करोना च्या काळात आपन पाहुना घरी येवुन देत नाही तर त्या व्यक्ती पशी त्याच्या जखमी आवस्थेत कोन जानार तर आम्ही सर्व त्या व्यक्ती पशी गेलो त्याला विचारपुस केली की त्यांच नाव गाव पाहुणे संबंध त्याने सर्व सांगितलं पण त्याची ती आवस्था आम्हाला बघवली जात न्हवती त्याच्या दोनी पायावर खुप मोठ्या जखमा होत्या त्याला चालायला येत न्हवते त्याच्याकडे विचारपुस केली तर तो गेली दोन तिन महिने झालं तसाच तिथे त्या आवस्थेत होता पण कालच्या मुसळधार पावसामुळे त्याचे सर्व कपडे अंथरूण भिजले होते त्याच्या नातेवाईक ला फोन केला तर ते त्याला तिथेच राहुद्या बोलले
आम्हाला त्याची परिस्थिती बघवत न्हवती म्हुणन आम्ही आमच्या परिसरातील अमोल (भैय्या)यादव यांना त्या व्यक्तीची माहिती दिली व त्यांनी सिल्व्हरजुबली ला कळवुन एक रुग्नवाहिका बोलवली व त्या व्यक्ती ला आम्ही व्यवस्थित रूग्नवाहिके मध्ये घेवुन सिल्व्हरजुबली हॅास्पिटला उपचारा साठी घेवून गेलो त्यावेळी तिथे शिवकाळ प्रतिष्ठान व १०वा बॉईज चे ओमकार खोत,करन शिंदे,धिरज ढवान पाटील,सनी चौधरी,निलेश धालपे,अजय नलावडे,प्रतिक सांगळे हे होते
No comments:
Post a Comment