आज दि. 28/06/2021 रोजी फक्त 45 वर्षावरील लाभार्थ्यांना दुसऱ्या डोस साठी कोव्हीशिल्ड(पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेले) लसीकरण महिला हॉस्पिटल बारामती व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरु आहे. कृपया इतर नागरिकांनी गर्दी करू नये ही विनंती
बारामती:- तसेच कालचे शासकीय (27/06/21) एकूण rt-pcr नमुने 35. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-02. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---37 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -244. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.02. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+05+02=09. शहर-04 ग्रामीण-05 . एकूण रूग्णसंख्या-25509 एकूण बरे झालेले रुग्ण-24673. एकूण आज डिस्चार्ज--35 मृत्यू-- 656. ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -13**
No comments:
Post a Comment