बारामती: कालचे शासकीय (04/06/21) एकूण rt-pcr नमुने 280. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-27. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --53 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -259. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 27+07+18=52. शहर-20 ग्रामीण- 32. एकूण रूग्णसंख्या-24601 एकूण बरे झालेले रुग्ण-23155 . एकूण आज डिस्चार्ज--127 मृत्यू-- 625. ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06*** ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे
Post Top Ad
Friday, June 4, 2021
कोरोना पॉझिटिव्ह चा अहवाल आला समाधानकारक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment