आमदार_गोपीचंद_पडळकर यांनी बारामती येथे घडशी_समाजाच्या_ जाणून घेतल्या व्यथा बारामती:-बारामती येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा दौरा असताना त्या दरम्यान त्यांचे घडशी_समाजावर_विशेष_प्रेम_असणारा_नेता आमदार_गोपीचंद_पडळकरयांनी आज बारामती येथे घडशी_समाजाच्या_व्यथा जाणून घेण्यासाठी विशेष वेळ देऊन बैठक घेतली या बैठकीमध्ये घडशी समाजाचा_आवाज_विधानभवनात पोचवण्याचं काम तर मी करणारच पण घडशी_समाजाच्या जिथे जिथे जमिनी तिथल्या प्रस्थापित गाव गुंडांनी बळकावलेल्या असतील तिथेही त्यांना जमिनी मिळवून देण्याच काम मी येत्या काळात करेन घडशी समाज हा माझा अति_निकटवर्तीय असून समाजाला योग्य ती न्याय देण्याचं काम मी करेन इथून पुढच्या काळामध्ये घडशी_समाजाला कधीही कोणत्या गोष्टीची गरज शासकीय_राजकीय
भासल्यास मी त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहीन
अशी ग्वाही समस्त समाज बांधवांना दिली.यावेळेस समाजातील समाजाचे शीर्षस्थ असणारे अखिल महाराष्ट्र घडशी समाज संघ महाराष्ट्र चे अध्यक्ष_अनिल_शंकर_पवारतसेच अखिल महाराष्ट्र घडशी समाज संघाचे माझी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल_जी_भोसले
तसेच संघटनेचे सचिव शरद_वसंत_धुमाळ राज्य समितीचे उपाध्यक्ष अनिल_मामा_वणारे
अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अशोक_जी_काळे,संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेवक किसन_आप्पा_भोसले, संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष उद्धव_जी_पवार
संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय_जी_भोसले तसेच संघटनेचे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक भानुदास_जी_भोसले
संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन_जी_मोहिते
सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब_धुमाळ समाजाचे सामाजिक कार्यकर्ते संतोष_जी_वाडेकर तसेच समाजाचे सामाजिक कार्यकर्ते नाथा_जी_वाडेकर
सामाजिक कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्याचे युवा समाजसेवक लखन_जी_भोसले तसेच
अखिल महाराष्ट्र घडशी समाज संघ महाराष्ट्र राज्य राज्य समिती अध्यक्ष प्रसाद_जी_साळुंखे,
अखिल महाराष्ट्र घडशी समाज संघ महाराष्ट्र राज्य समिती कोषाध्यक्ष अभिजीत हनुमंतराव पवार व समस्त_समाज_बांधव_उपस्थित_होते.
No comments:
Post a Comment