काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ऐवडी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ऐवडी

बारामती:-कालचे शासकीय (01/06/21) एकूण rt-pcr नमुने 383.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-52. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --97 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -95. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.15. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   52+11+15=78.   शहर-31 ग्रामीण- 47.       एकूण रूग्णसंख्या-24434  एकूण बरे झालेले रुग्ण- 22771.  एकूण आज डिस्चार्ज--205 मृत्यू-- 616.   **  म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण ** - 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07   ** ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

No comments:

Post a Comment