बारामती : कालचे शासकीय (10/06/21) एकूण rt-pcr नमुने 271. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-22. प्रतीक्षेत -23. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---48 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -572. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.26. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 22+07+26=55. शहर-14 ग्रामीण-41 . एकूण रूग्णसंख्या-24891 एकूण बरे झालेले रुग्ण-23794. एकूण आज डिस्चार्ज--86 मृत्यू-- 633. **म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 22 पैकी बारामती तालुक्यातील- 15 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06 ** ज्या नागरिकांचे दुसरा डोस(कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन)या लसीचा दुसरा डोस(२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे
Post Top Ad
Thursday, June 10, 2021
कोरोनाचा अहवाल आला बारामतीत इतका
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment