कोरोनाचा बारामतीत आकडा आला इतका - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 23, 2021

कोरोनाचा बारामतीत आकडा आला इतका

बारामती:- कालचे शासकीय (23/06/21) एकूण rt-pcr नमुने 344.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---43 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-. कालचे एकूण एंटीजन -570. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.06. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   17+09+06=32.   शहर-12 ग्रामीण-20 .      एकूण रूग्णसंख्या-25431       एकूण बरे झालेले रुग्ण-24474. एकूण आज डिस्चार्ज--28       मृत्यू-- 650.      **म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 32 पैकी बारामती तालुक्यातील- 25 इतर तालुक्यातील-07 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -16**

No comments:

Post a Comment