बारामतीत कोरोनाचा आकडा आला पहा किती - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

बारामतीत कोरोनाचा आकडा आला पहा किती

बारामती:-  (28/06/21) रोजी प्रतीक्षेत असलेल्या 190 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामतीमधील सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच  कालचे शासकीय (29/06/21) एकूण rt-pcr नमुने 546.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-02. प्रतीक्षेत -20.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---51 त्यापैकी पॉझिटिव्ह --06-.  कालचे एकूण एंटीजन -991. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.08.   काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   02+06+08=16.   शहर-04 ग्रामीण-12 . एकूण रूग्णसंख्या-25550   एकूण बरे झालेले रुग्ण-24745.  एकूण आज डिस्चार्ज--41       मृत्यू-- 657.  ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -11**
 *आज  दिनांक ३०/०६/२०२१ साठी जिल्हा स्तरावरून कोव्हिशील्ड लस पुरवठा झाला नाही. त्यामुळे  नागरिकांचे लसीकरण होणार नाही.* लस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येईल.

No comments:

Post a Comment