बारामती:- कालचे शासकीय (16/07/21) एकूण rt-pcr नमुने 252. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-04. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---33 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-.कालचे एकूण एंटीजन -528. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.54.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+07+54 =65. शहर-15 ग्रामीण-50 . एकूण रूग्णसंख्या-26256 एकूण बरे झालेले रुग्ण-25211.एकूण आज डिस्चार्ज--24 मृत्यू-- 672. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
Post Top Ad
Friday, July 16, 2021
बारामतीत कोरोनाचा पुन्हा आकडा वाढतोय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment