*बारामती नगरपालीका निवडणूकी मधे राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार उभा करणार*
बारामती:-आज राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका चिंतन व आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत आगामी काळात येणारया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका मधे राष्ट्रीय समाज पक्षने कश्या पद्धतीने काम करावे व तालुक्यात येणाऱ्या काळात कश्या पध्दतीने काम करून पक्ष वाढवता येईल व येणाऱ्या काळात तालुक्यातील गावा गावा मधे शाखा ओपनिंग चे काम करण्याचे या बैठकी मधे ठरले आहे या साठी चिंतन करण्यात आले व तालुक्याचा आढावा घेण्यात आला या दरम्यान पुणे जिल्हा अध्यक्ष संदिप चोपडे, जिल्हा प्रभारी किरण गोफणे, महिला जिल्हा प्रभारी अँड.राजश्री ताई माने,तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर ,लखण कोळेकर, चंद्रकात वाघमोडे,शैलेश थोरात,दशरथ आटोळे,विठ्ठल देवकाते,महादेव कोकरे,अँड दिलीप धायगुडे,रेवन कोकरे ,दादा भिसे,किशोर सातकर निखील दांगडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
No comments:
Post a Comment