बारामती मध्ये कोरोनाचा आकडा आला इतका - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 15, 2021

बारामती मध्ये कोरोनाचा आकडा आला इतका

बारामती:-कालचे शासकीय (15/07/21) एकूण rt-pcr नमुने 244.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-04. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---42 त्यापैकी पॉझिटिव्ह --04 कालचे एकूण एंटीजन -561. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.38.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   04+04+38 =46.   शहर-24 ग्रामीण-22 .             एकूण रूग्णसंख्या-26191       एकूण बरे झालेले रुग्ण-25187.  एकूण आज डिस्चार्ज--24       मृत्यू-- 671.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04

No comments:

Post a Comment