विकेन्ड लॉक डॉउन मध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे व आदेशाचे अवमान केलेप्रकरणी बारामती शहर परिसरातील तीन व्यावसायिक दुकानदारांवर गुन्हे दाखल
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन हृददीत दि.१८/०७/२०२१रेजी विकेन्ड लॉकडॉँउन अनुशंगाने महाराष्ट्र शासनाचे कोविड-१९ चे अनुशंगाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या अस्थापना चालु करून आदेशाचे भंग केल्याबाबत बारामती शहरातील दुकानदार १)विजय विठठल दळवी रा.
भिगवण चौक बारामती २)अनिल सुर्यकांत खिंडारे रा.विरशैव मंगल कार्यालय भिगवण रोड ३) दत्तात्रय सदाशिव लोंढे रा.दत्त वेकरी शेजारी भिगवण रोड या व्यावसायींकांवर भा.द.वी क १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले तसेच विनामास्क फिरत असलेल्या इसमांवरती ४१ केसेस करून एकुण २०,५००/- दंड
करण्यात आला सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. अभिनव देशमुख ,मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलिद मोहीते , यांचे मार्गदर्शनाखाली मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर ,पोलीस
निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली म. स. पो.नि.शेंडगे सो, पो.स.ई निंबाळकर, पो.हवा अनिल सातपुते,भगवान दुधे,पो.ना सागर देशमाने बंडु कोठे, पो.कॉ.दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, रंजित देवकर, यानी केली.
No comments:
Post a Comment