बारामती:-कालचे शासकीय (19/07/21) एकूण rt-pcr नमुने 380. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-15. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---27 त्यापैकी पॉझिटिव्ह --01-.कालचे एकूण एंटीजन -1212. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.45. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+01+45 =61. शहर-18 ग्रामीण-43 . एकूण रूग्णसंख्या-26375 एकूण बरे झालेले रुग्ण-25341. एकूण आज डिस्चार्ज--57 मृत्यू-- 672. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
Post Top Ad
Monday, July 19, 2021
बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा वाढतच चाललंय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment