प्रातीनिधीक स्वरूपाची सभा आयोजित करून प्रशासनास निवेदन देण्याचे आरक्षण कृती समीतीचा झाला निर्णया.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 28, 2021

प्रातीनिधीक स्वरूपाची सभा आयोजित करून प्रशासनास निवेदन देण्याचे आरक्षण कृती समीतीचा झाला निर्णया..

प्रातीनिधीक स्वरूपाची सभा आयोजित करून प्रशासनास निवेदन देण्याचे आरक्षण कृती समीतीचा झाला निर्णया..                             बारामती:-ओबीसी आरक्षण कृती समीती महाराष्ट्र राज्य वतीने अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग बारामती यांना दि. २९/०७/२०२१ रोजी बारामती येथे ओ.बी.आरक्षण कृती समीतीच्या वतीने ओ.बी.सी. ऐल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा बाबत प्रसार माध्यम व सोशल मिडीया च्या माध्यमातुन महाराष्ट्रातील नागरीकांना या मोर्चात सामील होण्याबाबत अवाहन करण्यात आले होते. दरम्याण बारामती तालुका व शहर परिसरात कोव्हीड चा प्रादुर्भाव व नुकत्याच रायगड जिल्यातील तळई गावात झालेली दृर्घटना व महाराष्ट्रातील पुर परीस्थीतीचा विचार
करता महाराष्ट्रावर दुखा:चे सावट आहे. अशा दुख:च्या प्रसंगी मोर्चा काढणे सामाजिक दृष्ट्या हिताचे नाही म्हणुन कार्यक्रमात बदल करून बारामती प्रशासकीय भवन समोर प्रातीनिधीक स्वरूपाची सभा आयोजित करून प्रशासनास निवेदन देण्याचे आरक्षण कृती समीतीचा निर्णय झाला आहे. हा कार्यक्रम मर्यादित लोकसंखेत घेण्याचे ठरले आहे.१९ च्या रुग्णांची संख्या दिवसेंदीवस वाढत आहे या अॅड.गुलाब गावडे,ज्ञानेश्वर कोले,सुनिल ढोले,बापुराव सोलनकर,पोपटराव धवडे,मच्छिद्र टिंगरे,चंद्रकांत वाघमोडे,संभाजी चव्हाण,नानासाहेब मदणे,गोविंद देवकाते यांनी लेखी पत्र दिले

No comments:

Post a Comment