कोरोना पॉझिटिव्हचा तपासणी अहवाल आला इतका.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 28, 2021

कोरोना पॉझिटिव्हचा तपासणी अहवाल आला इतका..

बारामती:-कालचे शासकीय (28/07/21) एकूण rt-pcr नमुने 413. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-09. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02 काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---74 त्यापैकी पॉझिटिव्ह --08-. कालचे एकूण एंटीजन -1155. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.29. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   09+08+29 =46.   शहर-14 ग्रामीण-32.   एकूण रूग्णसंख्या-26810      एकूण बरे झालेले रुग्ण-25770.  एकूण आज डिस्चार्ज--27  मृत्यू-- 682.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05

No comments:

Post a Comment