बारामतीत आला कोरोनाचा आकडा इतका - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 29, 2021

बारामतीत आला कोरोनाचा आकडा इतका

बारामती:-कालचे शासकीय (29/07/21) एकूण rt-pcr नमुने 417.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-03. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.          काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---67 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -1339. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.32.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   03+05+32 =40.   शहर-07 ग्रामीण-33. एकूण रूग्णसंख्या-26850      एकूण बरे झालेले रुग्ण-25839. एकूण आज डिस्चार्ज--69 मृत्यू-- 683.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05

No comments:

Post a Comment