राष्ट्रीय समाज पक्षाचे लोगो असलेले मास्कचे अनावरण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 29, 2021

राष्ट्रीय समाज पक्षाचे लोगो असलेले मास्कचे अनावरण

बारामती:-राष्ट्रीय_समाज_पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडीचे प्रभारी शाहीद_भाई_मुलाणी यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे लोगो असलेले मास्क बनवले असुन त्याचे अनावरण करताना माननीय माजी कॅबिनेट मंत्री राष्ट्रनायक महादेवजी_जानकर व भाजप चे माजी प्रदेश उपाध्यक्ष मा_श्री_बाळासाहेब_गावडे, अण्णासाहेब रुपनवर, माणिकराव दांगडे -पाटील सर, नितीन धायगुडे, संदिप चोपडे,अँड.अमोल सातकर,चंद्रकात वाघमोडे,शेवते नाना,खंडेराव सरक,माऊली,आबा बंडगर,दादा थोरात,शैलेश थोरात,जोतिराम गावडे,सरक,अमरजीत जानकर, सागर राऊत, ब्रह्मदेव बर्वे,लखण कोळेकर,व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

No comments:

Post a Comment