बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची पुन्हा एकदा दमदार कामगीरी अल्पवयीन मुलाने चोरी केलेल्या ०७ मोटारसायकली जप्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 10, 2021

बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची पुन्हा एकदा दमदार कामगीरी अल्पवयीन मुलाने चोरी केलेल्या ०७ मोटारसायकली जप्त

बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची पुन्हा एकदा दमदार कामगीरी अल्पवयीन मुलाने चोरी केलेल्या ०७ मोटारसायकली जप्त
                                                     बारामती:- शहर पोलीस स्टेशन हृददीत वेगवेगळया ठिकाणी मोटार सायकल चोरी बावत बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरचे गुन्हे उघड़कीस आणण्याच्या दृष्टीने मा.पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकास सूचना दिल्या होत्या त्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक तपास करत आसताना बातमीदारामार्फत मिळाले बातमीचे अनुशंगाने एक विधीसंघर्षीत वालकास
ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने १)बारामती शाहर २)वारामती तालुका ३)दौड अशा वेगवेगळया पोलीस ठाण्याचे हददीत मोटार सायकल चोरल्याची कबूली दिली.सदर विधीसंघर्षीत बालकास
विश्वासात घेवुन त्याचेकडुन तपासादरम्यान २,३०,०००/ - रू किंमतीच्या एकुण ०७ मोटारसायकली बारामती शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने हस्तगत केल्या आहेत.त्यामध्ये बारामती शहर पोलीस
स्टेशन कडील मोटारसायकल चौरीचे ०५गुन्हे,बारामती तालूका पोलीस स्टेशन कडील मोटारसायकल चोरीचा ०१ गुन्हा,दौड पालीस स्टेशन कडील मोटारसायकल चोरीचा ०१गुन्हा असे एकुण ०७ मोटारसायकल चोरीचे
गुन्हे बारामती शहर गुन्हे शोध पथकाने उपडकीस आनले आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख,मा.अ्पर पोलीस अधिक्षक श्री मिलीद मोहिते ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर ,पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक
प्रकाश वाघमारे,पो.स.ई सदाशिव जगताप,सहायक फौजदार शिवाजी निकम,पोलीस नाईक रूपेश साळके,दादा
डोईफोडे,पो.का अकबर शेख, दशरथ इंगोले अजित राऊत,तुषार चव्हाण,सुहास लाटणे..भागवत वनवे,संतोष
वाबळे यांनी केली.

No comments:

Post a Comment