स्वराज्य पोलीस मित्र संघटना इंदापूर तालुका कार्यकारिणी जाहीर...
इंदापूर:- पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पोलीस मित्र चळवळ चालू आहे,अशाच इंदापूर तालुक्यामध्ये, सुद्धा पोलीस मित्रांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे,,
हि कार्यकारणी इंदापूर तालुका सचिव मा.प्रतिभा राजेंद्र खिलारे.यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली..
यामध्ये श्रुतिका निंबाळकर संपर्कप्रमुख,रजिया शेख कार्याध्यक्षा,स्मिता खिलारे प्रवक्ता,मेघना दळवी प्रसिद्धी प्रमुख, चैत्राली ठोकळे खजिनदार पुनम घोडे कोषाध्यक्ष, व सर्व सदस्य, अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली...
पोलीस मित्र संघटना क्षेत्रात कार्यरत असताना जनतेला येणाऱ्या अडचणी सोडवत, पोलीस मित्र संघटना चळवळ सक्षम आणि सक्षक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे व राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे यांच्या संमतीने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुशांत गोरवे यांच्या शिफारशीनुसार राष्ट्राची लोकशाही विचार धारा यशस्वी करण्यासाठी पोलिस मित्र संघटना ध्येय धोरण लोकशाही भारताचा श्वाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment