बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आला एवढा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 2, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आला एवढा

बारामती:- कालचे शासकीय (02/07/21) एकूण rt-pcr नमुने 480.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-16. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---45 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-.कालचे एकूण एंटीजन -1435. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.14.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   16+03+14=33.   शहर-7 ग्रामीण-26 .       एकूण रूग्णसंख्या-25660  एकूण बरे झालेले रुग्ण-24813. एकूण आज डिस्चार्ज--53       मृत्यू-- 660.         **म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -08**

No comments:

Post a Comment