बारामती:-कालचे शासकीय (24/07/21) एकूण rt-pcr नमुने 453. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-05. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---39 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-. कालचे एकूण एंटीजन -838. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.35. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 05+09+35 =49. शहर-11 ग्रामीण-38 . एकूण रूग्णसंख्या-26634 एकूण बरे झालेले रुग्ण-25574. एकूण आज डिस्चार्ज--41 मृत्यू-- 677. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05
Post Top Ad
Saturday, July 24, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा आला पन्नाशीच्या गाठीला
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment