राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण बारामती:- प्रहार अपंग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार श्री बच्चूभाऊ कडु राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संस्था बारामती शहरच्या वतिने शरदनगर तांदूळवाडी रोड बारामती येथील अंगणवाडी येथे वृक्षारोपण समारंभ आयोजित करण्यात आला तसेच यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्था बारामती शहरच्या नविन लेटर पॅडचे ऊद्धघाटन प्रहार अपंग क्रांती संस्था पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडोळे बारामती तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. प्रहार अपंग क्रांती संस्था बारामती शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी बच्चुभाऊच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीला बसवण्यासाठी सिमेंटचे पेव्हर ब्लॉक भेट दिले यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्था पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडोळे बारामती शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड बारामती शहर उपाध्यक्ष अजिज शेख बारामती शहर कार्याध्यक्ष नामदेव चांदगुडे बारामती तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत बारामती तालुका महिला अध्यक्ष सौ शोभाताई तावरे बारामती तालुका कार्याध्यक्ष संजय अहिवळे तालुका उपाध्यक्ष दिपक शिंदे बारामती शहरचे मार्गदर्शक कैलाश शिंदे फरिद शेख/प्रदिप बारवकर/सिराज मोमिन/बाळु रचपुत/मयुर साबळे/बन्सी शिंदे/निलेश गवारे/महादेव मोरे/सूरज गायकवाड/मनोज कोमकर/राजेश काशिद/संदिप नाळे/जाधव मॅडम व इंदापूर प्रहार अपंग क्रांती संस्था शहर अध्यक्ष सुर्यवंशी इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी माळेगांवचे शाखा अध्यक्ष मधुकर वायकर माळेगांव शाखा उपाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड हेही यावेळी उपस्थित होते
Post Top Ad
Saturday, July 10, 2021
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment