साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्य बारामती कसबा येथे प्रतिमेस अभिवादन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 1, 2021

साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्य बारामती कसबा येथे प्रतिमेस अभिवादन

बारामती:-साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्य बारामती कसबा येथे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय सेवा संघाचे प्रमुख श्री नरसिंह कुलकणीँ ,भाजपा बारमती तालुका उपाध्यक्ष श्री स्वप्नील शिदें, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस श्री महेश नेटके , विश्वास लांडगे , अमित आडागळे,महेश खरात, सनी नेटके , आदित्य लांडगे , शिवम नेटके, प्रेम नेटके सह सहकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment