साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त स्नेहभोजनाचा स्तुत्य उपक्रम
बारामती:- दिनांक 2 /8 /20 21 रोजी कै मारुतीराव शेंडगे मित्रपरिवार यांच्या वतीने जळोची येथे स्थायिक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या स्नेहभोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित असलेल्या बारामती नगरीच्या नगराध्यक्ष सौ पौर्णिमा ताई तावरे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष आप्पा ढोले यांनी मारुतीराव शेंडगे यांच्या कार्याचा उजाळा देत माजी नगरसेविका आरती ताई शेंडगे यांचे व मारुतीराव शेंडगे मित्र परिवाराचे कौतुक केले यावेळी बा न प नगरसेविका अनिता ताई जगताप बारामती शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय गव्हाळे ,संजय बगाडे ,अरविंद बगाडे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै मारुतीराव शेंडगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश उर्फ धोनी मांढरे ,उपाध्यक्ष अक्षय भैया शिंदे ,अक्षय काका थोरात, निलेश भाऊ शेंडगे, राजपाल गायकवाड, रुद्र शिंदे ,अक्षय थोरात, नाना मांढरे ,अनिकेत हरिहर, रमेश शिंदे, अमर कुचेकर ,प्रशांत खुडे ,विशाल साळवे, अनिरुद्ध शिंदे, गौरव लोखंडे, सुरज साळवे, अनिकेत शिंदे, मंथन बागव, सागर शिंदे ,सचिन जाधव, सागर कुचेकर, धीरज आरडे ,रजनीकांत सकट, उमेश शिंदे ,हितेश शेंडगे, राहुल कसबे, पिंटू मांढरे, राकेश शेंडगे, करण शेंडगे या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले
No comments:
Post a Comment