बारामतीत होणार उद्या एका दिवसात होणार 19 हजार जणांना लसीकरण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 30, 2021

बारामतीत होणार उद्या एका दिवसात होणार 19 हजार जणांना लसीकरण

*बारामतीत होणार उद्या एका दिवसात होणार 19 हजार जणांना लसीकरण*

*शहरी भागात 6 केंद्रांवर तर ग्रामीण भागातील 85 केंद्रांवर होणार लसीकरण*

*18 वर्षावरील सर्व लोकांना पहिला डोस व 84 दिवस पूर्ण झालेल्या प्रलंबित लाभार्थ्यांना दुसरा डोस  दिला जाणार*

*पहिला डोस व दुसरा डोस अशा स्वतंत्र रांगा लावण्यात येतील तसेच महिलांसाठी स्वतंत्र रांग*

*बजाज ग्रुप च्या सौजन्याने पुणे जिल्हा परिषदेला मिळालेल्या कोविशिल्ड लसीचे लसीकरण*

बारामती:- बजाज ग्रुप च्या सौजन्याने पुणे जिल्हा परिषदेला मिळालेल्या कोविशिल्ड लसीचे लसीकरण उद्या मंगळवार 31ऑगष्ट  रोजी बारामती तालुक्यामध्ये 19 हजार जणांना ग्रामीण भागामध्ये 85  व शहरी भागामध्ये 6  लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे या लसीकरणा मध्ये 18 वर्षावरील सर्व लोकांना पहिला डोस व 84 दिवस पूर्ण झालेल्या प्रलंबित लाभार्थ्यांना दुसरा डोस  दिला जाणार आहे 

 त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पहिला डोस व दुसरा डोस अशा स्वतंत्र रांगा लावण्यात येतील तसेच महिलांसाठी स्वतंत्र रांग करण्यात येईल तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण लसीकरण केंद्रावर शिस्तीचे पालन करून उद्याचा महा लसीकरण दिवस शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. उद्या एका दिवसासाठी बारामती तालुक्याला एकूण 19 हजार डोसेस प्राप्त झाले असून हे सर्व डोस उद्या एका दिवसातच वापरले जाणार आहेत त्यामुळे केंद्रावर मिळालेली लस संपेपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर  रजिस्ट्रेशन करायचे आहे. लसीकरण केंद्रांवर जाताना प्रत्येकाने मास्क चा वापर करावा तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे व आपला नंबर आल्यानंतरच लसीकरण करून घ्यावे. तसेच हॉटस्पॉट गावांमध्ये लसीकरण केंद्रांवर एंटिजेन तपासणी करण्यात येणार आहे त्यासाठीसुद्धा नागरिकांनी सहकार्य करावे.बारामती तालुक्यामध्ये खालील लसीकरण केंद्रांवर उद्या महा लसीकरण दिवस साजरा करण्यात येणार आहे

बजाज लसीकरण कृती आराखडा ता. बारामती दि. 31/08/2021
आरोग्य दिभाग पंचायत सदमती बारामती
अ.क्र. तालुका
1 बारामती डोर्लेवाडी
2 गुणवडी
3 सोनगाव
4 झारगड वाडी
5 मळद
6 करंजे
7 मगरवाडी
8 करंजेपूर्ल
9 सोरटेवाडी
10 कोऱ्हाळेखु.
11 मुरुम
12 ननंबत
13 गरदरवाडी
14 सस्तेवाडी
15 चोपडज
16 होळ
17 सदोबचीवाडी
18 वडगाव ननंबाळकर
19 वाघळवाडी
20 वाणेवाडी
21 ढेकळवाडी
22 कन्हेरी
23 काटेवाडी
24 पिंपळी
25 जळगाव क.प.
26 कऱ्हावागज
27 अंजनगाव
28 मेडद
29 र्लोणीभापकर
30 मुढाळे
31 पळशी
32 मासाळवाडी
33 सुपा 1
34 वढाणे
35 कुतवळवाडी
36 कारखेल
37 देऊळगाव रसाळ
38 सोनवडीसुपे
39 जळगाव सुपे
40 काऱ्हाटी
41 नारोळी
42 तरडोर्ली
43 बाबुडी
44 मोरगाव
45 सुपे2
46 दंडवाडी
47 आंबी बी.के.
48 वाकी
49 जोगवडी
50 मोराळवाडी
51 मोढवे
52 मुटी
53 कोऱ्हाळेबु.
54 थोपटेवस्ती
55 माळेगाव खु.
56 माळेगाव बु.
57 पाहुणेवाडी
58 येळेवस्ती
59 ढाकाळे
60 सोनकसवाडी
61 कुरणेवाडी
62 मानप्पावस्ती
63 धुमाळवाडी
64 पणदरे
65 मेखळी
66 घाडगेवाडी
67 शिरवली
68 सांगवी
69 कांबळेश्वर
70 लाटे
71 माळवाडी र्लाटे
72 शिरष्णे
73 निरावागज
74 खांडज
75 सावळ
76 वंजारवाडी
77 बऱ्हाणपूर
78 पारवडी
79 उंडवडी सुपे
80 ननंबोडी
81 कटफळ
82 सिरसुुफळ
83 साबळेवाडी
84 गोजूबावी
85 उंडवडी क.प.
86 मनहर्ला हॉस्पिटर्ल बारामती
87 शारदा प्ांगण
88 न.प.शाळा क्रमांक 5
89 माळेगाव कॉर्लनी
90 श्रीमंत आबा गणपती
91 फकरी फाउंडेशन

No comments:

Post a Comment