स्वराज्य पोलीस मित्र संघटना ची बैठक संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 12, 2021

स्वराज्य पोलीस मित्र संघटना ची बैठक संपन्न..

स्वराज्य पोलीस मित्र संघटना ची बैठक संपन्न..
शिरूर:- आज दिनांक १२/०८/२०२१ रोजी वेळ 12 ते 3 वाजता शिरूर येथे स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य (उपाध्यक्ष )मा.सुशांत गोरवे सर चांदणी ज्ञानदेव दळवी (पुणे जिल्हा उपाध्यक्ष),प्रिया नंदू गव्हाणे  (पुणे जिल्हा संपर्क प्रमुख)अंकिता खैरे बारामती तालुक्यातील (सह संघटक),नेहा  पवार( बारामती तालुका अध्यक्ष), 
प्रमिला पवार (दौड़ तालुका अध्यक्ष)आकाश जिनसिंग पवार (दौड़ तालुका अध्यक्ष) 
 यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मित्र संघटना शिरुर व पारनेर तालुक्याची मिटिंग पार पडली, यामध्ये  संघटने विषयक माहिती सरांनी समजावून सांगितले, आपल्या संघटनेचा हेतू,
 पोलीस स्टेशन ला कश्या प्रकारे मदत करता येईल, संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा बद्दल ची माहिती सांगण्यात आली.यावेळी पारनेर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.नयना संजय गव्हाणे पारनेर तालुका संघटक,रुक्साना छोटू शेख पारनेर तालुका अध्यक्ष,सोनाली लालबहादूर गुप्ता पारनेर तालुका उपाध्यक्ष,प्रतिक्षा बिपीन जाधव पारनेर तालुका सचिव पुजा चंद्रकांत शिंदे पारनेर तालुका सदस्य,शिरुर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते ,सुप्रिया सुनिल रणसिंग (शिरुर तालुका अध्यक्ष),धनश्री राजेश पवार ( प्रवक्ता),प्रतिक्षा संतोष यशवंत शिरुर तालुका सहसचिव,धनश्री नरवडे शिरुर तालुका सदस्य,पल्लवी संभाजी पाचंगे शिरुर तालुका सदस्य,इत्यादी पदाधिकारी मिटींगसाठी उपस्थित होते ही मिटिंग खेळीमेळीचे वातावरणात संपन्न झाली....

No comments:

Post a Comment