*देसाई इस्टेट मध्ये साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*
बारामती:- देसाई इस्टेट मध्ये साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त प्रतिमा पूजन व वृषारोपन करण्यात आले या प्रसंगी मा उपनगराध्यक्ष व नगरसेवक बिरजू मांढरे,पत्रकार साधू बल्लाळ,सचिन मांढरे व लहुजी वस्ताद संघटना,साई इच्छा सेवा ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्तीत होते.कार्यक्रम चे आयोजन नगरसेवक अतुल बालगुडे, राहुल वायसे,हेमंत भाऊ नवसारे,संग्राम खंडागळे,अनिल खंडाळे,अमोल पवार धंनजय आटोळे ठोंबरे सर ,निलेश पवार,साहिल शेख,सतीश भगत आदी कार्यकर्ते व श्री गणेश तरुण मंडळ, राजे छत्रपती प्रतिष्ठान ,देसाई इस्टेट च्या वतीने करण्यात आले होते.आभार राहुल वायसे यांनी मानले
No comments:
Post a Comment