बारामती:- कालचे शासकीय (20/08/21) एकूण rt-pcr नमुने 458. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-30. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---57 त्यापैकी पॉझिटिव्ह --06-. कालचे एकूण एंटीजन -1010. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.36. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 30+06+36 =72. शहर-20 ग्रामीण-52. एकूण रूग्णसंख्या-28016 एकूण बरे झालेले रुग्ण-26948. एकूण आज डिस्चार्ज--61 मृत्यू-- 708. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
Post Top Ad
Saturday, August 21, 2021
बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सत्तरी ओलांडतोय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment