राखीचा धागा भाऊ-बहिणीला एका नात्यामध्ये घट्ट बांधून ठेवतो..खासदार सुप्रिया ताई सुळे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

राखीचा धागा भाऊ-बहिणीला एका नात्यामध्ये घट्ट बांधून ठेवतो..खासदार सुप्रिया ताई सुळे


 राखीचा धागा भाऊ-बहिणीला एका नात्यामध्ये घट्ट बांधून ठेवतो. नात्यांची वीण आणखी मजबूत करणाऱ्या या सणाच्या निमित्ताने माझे बंधू रणजीतदादा पवार यांना राखी बांधली. सर्वांना रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...खासदार सुप्रिया ताई सुळे

No comments:

Post a Comment