बारामती:- कालचे शासकीय (24/08/21) एकूण rt-pcr नमुने 551. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-56. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -17. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---93 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -1084. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.20. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 56+11+20 =87. शहर-44 ग्रामीण-43. एकूण रूग्णसंख्या-28279 एकूण बरे झालेले रुग्ण-27206. एकूण आज डिस्चार्ज--52 मृत्यू-- 713. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
Post Top Ad
Tuesday, August 24, 2021
चिंताजनक.. बारामतीत कोरोनाचा आकडा चाललाय शंभरी कडे ..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment