बारामतीत साठेनगर कसबा याठिकाणी विश्वविख्यात साहीत्यीक साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 2, 2021

बारामतीत साठेनगर कसबा याठिकाणी विश्वविख्यात साहीत्यीक साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

*बारामतीत साठेनगर कसबा याठिकाणी विश्वविख्यात साहीत्यीक साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी*
बारामती:- दिनांक १आॕगस्ट २०२१ रोजी विश्वविख्यात थोर साहित्यीक साहीत्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती साठेनगर कसबा बारामती याठिकाणी विवीध संघटनांनी एकत्रित येऊन  उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी १० वाजता बारामती नगरीच्या नगराध्यक्षा सौ पोर्णिमा तावरे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.नामदेव शिंदे साहेब, गटनेते सचिनशेठ सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,यांचे हस्ते साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले आली यावेळी नगरसेवक सुरजशेठ सातव, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे नगरसेविका सौ मयुरी शिंदे,सौ तरन्नुम सय्यद मा.नगरसेविका आरती शेंडगे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सतिश फाळके,मा.नगरसेवक आप्पा अहीवळे,अॕड गुलाबराव गावडे, अॕड पी.टी.गांधी,अॕड विनोद जावळे, अॕड भार्गव पाटसकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीपाद कुलकर्णी, बबन लोंढे,टी.वी.मोरे,संतोष आगवणे,शरद सोनवणे,श्याम जाधव, चंद्रकांत खंडाळे,घेरे सर, पत्रकार अमोल यादव, निलेश जाधव, साधु बल्लाळ,बापु शेंडगे तसेच विवीध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व कसबा विभागातील बहुजन समाज बांधव उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.विजयराव खरात माजी उपनगराध्यक्ष बारामती नगर परिषद,अॕड सोमनाथ पाटोळे,अॕड अमृत नेटके,अॕड स्वप्निल खरात,सागर जाधव,अहमद तांबोळी, विश्वास लांडगे,राजेंद्र खरात,संतोष खरात,विजय नेटके,केदार पाटोळे,संजय भोसले,विक्रम लांडगे,अमर कांबळे,विजय सकट,राहुल खरात,विक्रम पाटोळे,किरण कसबे,अजय खरात,संजय रणदिवे,अमोल इंगळे,सनी खरात, अतुल गायकवाड,आकाश पाटोळे,हर्षद खरात व साठे नगर मधील विवीध संघटनांनी एकत्रित येऊन परिश्रम घेतले..

No comments:

Post a Comment