फुगेवाडी:- ७५ व्या स्वातंत्र्यदिनी फुगेवाडी मधील संजयनगर भागातील आगंणवाडी येथील लहान मुलांना स्व.सुरदासजी गायकवाड सोशल फाउंडेशन तर्फे शालेय साहित्यवाटप करण्यात आले.यावेळी ध्वजारोहण मा.नगरसेविका श्रीमती.संध्याताई सुरदासजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्व.सुरदासजी गायकवाड सोशल फाऊंडेशन तर्फे मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व डॅा.प्रविण भालेराव व आगंणवाडीच्या शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला. ह्यावेळी शिवसेना शाखाप्रमुख श्री.प्रमोद शिंदे सामाजिक कार्यकर्ते सतीश कांबीये, राजाभाऊ डिग्गीकर, बाबु बापुर,रेखा पटेल,सचिन आवघडे,जयराज गायकवाड,कुणाल जाधव,विश्वजीत हाके प्रतिक पटेल, रोहित जाधव व शिवतुफान मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Top Ad
Monday, August 16, 2021
Home
ताज्या घडामोडी
फुगेवाडी
७५ व्या स्वातंत्र्यदिनी लहान मुलांना स्व.सुरदासजी गायकवाड सोशल फाउंडेशन तर्फे शालेय साहित्यवाटप
७५ व्या स्वातंत्र्यदिनी लहान मुलांना स्व.सुरदासजी गायकवाड सोशल फाउंडेशन तर्फे शालेय साहित्यवाटप
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment